"Top 5 Camera Phones Under Rs.20000 in India [August 2025]"
"Top 5 Camera Phones Under Rs.20000 in India [August 2025]"
आजकाल प्रत्येकाला आपल्या मोबाईलमध्ये उत्तम कॅमेरा हवा असतो – मग तो Instagram साठी असो, YouTube Shorts साठी किंवा फक्त चांगले फोटो काढण्यासाठी! पण अनेकजण असा मोबाईल शोधतात जो कमी बजेटमध्ये आणि उत्तम कॅमेरा क्वालिटी देतो.
📌 Top 5 Budget Smartphones in India – July 2025
जर तुही ₹20,000 च्या आत चांगल्या कॅमेरासह फोन शोधत असशील, तर ह्या पोस्टमध्ये तुझ्यासाठी आहेत ऑगस्ट 2025 मधील टॉप 5 बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन्स – जे छान फोटोस, स्टायलिश डिझाइन आणि मजबूत परफॉर्मन्स देतात.
📸 1. iQOO Z9 5G – Performance + OIS Camera!
🔹 Back Camera: 64MP OIS + 2MP
🔹 Front Camera: 16MP
🔹 Display: 6.38" FHD+ AMOLED, 90Hz
🔹 Processor: MediaTek Dimensity 7200
🔹 Battery: 5000mAh, 44W Charging
💰 Price: ₹17,999 Click here to by this product with big discount... OIS सपोर्ट, क्लियर डे फोटोज
👉 हा मोबाईल खास आहे ज्यांना स्टेडी फोटो आणि व्हिडीओ हवे असतात.
📸 2. Samsung Galaxy M14 5G – Battery King with Natural Photos
🔹 Front Camera: 13MP
🔹 Display: 6.6" PLS LCD, 90Hz
🔹 Processor: Exynos 1330
🔹 Battery: 6000mAh, 25W
Click here to by this product with big discount…
💰 Price: ₹12,990
नैसर्गिक फोटो टोन, जबरदस्त बॅटरी
👉 जर तु battery backup आणि real-looking फोटोस शोधत असशील, हा perfect आहे.
Want to enhance your audio experience? Check out the Top 5 TWS Earbuds Under ₹1500 – 2025.
📸 3. Realme Narzo 70 5G – AMOLED + Smooth Look
🔹 Front Camera: 16MP
🔹 Display: 6.67" AMOLED, 120Hz
🔹 Processor: Dimensity 7050
🔹 Battery: 5000mAh, 45W
💰 Price: ₹14,999 Click here to by this product with big discount…
AMOLED स्क्रीन, Stylish look
👉 स्मार्टफोन सुद्धा सुंदर असावा वाटत असेल तर हा बघ.
📸 4. Redmi Note 13 5G – Sleek Design + Good Shots
🔹 Front Camera: 16MP
🔹 Display: 6.6" AMOLED, 120Hz
🔹 Processor: Dimensity 6100+
🔹 Battery: 5000mAh, 33W
💰 Price: ₹16,999 Click here to by this product with big discount…
Crisp photos, चांगली screen
👉 Redmi वापरणाऱ्यांसाठी नेहमीच विश्वासार्ह पर्याय.
📸 5. Motorola G73 5G – Clean UI + Ultra-wide Advantage
🔹 Front Camera: 16MP
🔹 Display: 6.5" FHD+ LCD, 120Hz
🔹 Processor: Dimensity 930
🔹 Battery: 5000mAh, 30W
💰 Price: ₹15,999 Click here to by this product with big discount…
Ultra-wide lens, near-stock Android
👉 जे जास्त UI customization नको म्हणतात, त्यांच्यासाठी Motorola is king!
🔗 आणखी वाचाः
📌 Upcoming Smartphones in India – August 2025
📌 Best 5G Smartphones Under ₹20,000 – August 2025
📌 निष्कर्ष
₹20,000 च्या आत देखील आज चांगले कॅमेरा फोन्स सहज मिळू शकतात. आता गरज आहे ती फक्त योग्य निवड करण्याची! वरीलपैकी कोणताही फोन निवडा आणि तुमच्या फोटो ला पुढच्या लेव्हलवर घेऊन जा 📷✨
तुम्हाला कोणता फोन सगळ्यात जास्त आवडला? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा!
जर ही माहिती उपयोगी वाटली, तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका 📲
धन्यवाद...🙏
Comments
Post a Comment