"Top 5 Camera Phones Under Rs.20000 in India [August 2025]"

"Top 5 Camera Phones Under Rs.20000 in India [August 2025]" आजकाल प्रत्येकाला आपल्या मोबाईलमध्ये उत्तम कॅमेरा हवा असतो – मग तो Instagram साठी असो, YouTube Shorts साठी किंवा फक्त चांगले फोटो काढण्यासाठी! पण अनेकजण असा मोबाईल शोधतात जो कमी बजेटमध्ये आणि उत्तम कॅमेरा क्वालिटी देतो. 📌 Top 5 Budget Smartphones in India – July 2025 जर तुही ₹20,000 च्या आत चांगल्या कॅमेरासह फोन शोधत असशील, तर ह्या पोस्टमध्ये तुझ्यासाठी आहेत ऑगस्ट 2025 मधील टॉप 5 बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन्स – जे छान फोटोस, स्टायलिश डिझाइन आणि मजबूत परफॉर्मन्स देतात. 📸 1. iQOO Z9 5G – Performance + OIS Camera! 🔹 Back Camera: 64MP OIS + 2MP 🔹 Front Camera: 16MP 🔹 Display: 6.38" FHD+ AMOLED, 90Hz 🔹 Processor: MediaTek Dimensity 7200 ?...